Showing posts with label On Friendship. Show all posts
Showing posts with label On Friendship. Show all posts

Saturday, July 29, 2017

बाळांनो


काल परवाची गोष्ट आहे 
भेटलो होतो प्रथमच;
जिकडे बनलो 'मी' आपण;

पाण्यात खेळता, खेळता 
शिकलो आपण - हाताने पकडणं, 
अलगद पाणी भरता, भरता
भरभरून खेळलो आपण;

माहितीच नव्हते शब्दच मुळी,
ना 'मित्र' ना 'मैत्री';
पण एकदम पहिले, एकमेकांचे 
सवंगडी बनलो आपण;

लहानपणाचं अक्खं तप
साथ - साथ घडलो आपण;

रोज रोजची जुनीच तरी
नवीच वाटली 
मस्ती - मारामारी, 
चिडवा - चिडवी आणि 
चिडण्या - रडवण्याची खुमारी
अशा मैत्रीच्या नात्यात गुंफलो आपण;

अगदी आत्ताची गोष्ट आहे 
की 'निरोप समारंभ' होताना 
आपापल्या स्वप्नांसाठी 
विखूरलो होतो आपण;

आज परत भेटताना 
आपल्यातलं द्वाड मूल होऊन
पुन्हा एकदा किलबिलाट करतो आपण;

आपापल्या 'मी' मधे दडलेले,
'आम्ही सारे' पुन्हा गवसतानां
'पुन्हा भेटूया' असं म्हणत 
गहिवरतो आपण

- स्वाती
ही कविता July 11, 2017 लागला केली व "बालमौहन ८७" घ्या Reunion घ्या वेळेस July 29, 2017 सुर्यवंशी सभागृह येथे प्रथम सादर केली.

Friday, December 30, 2016

अकेलापन


कहते है की, खा जाता है अकेलापन !

फिर भी, मगर

कुछ ऐसा दे जाता है 
अपने भीतर
की हम बन गये है
हमसफऱ - अपने-आप के;

क्या खूब दोस्त अकेलापन !

बिछ़डते वक्त 
उसकी कमी ऐसे छ़ोड़ गया 
की उसके न होने का एहसास हीं न हो ।

बिछ़डने पर भी, 
इसकी बाँटीं हुई खैरात,
होती हैं मेरे पास, हर पल ।

मेरे अंदर की जिंदादिली को संवाँरता
यह प्यारासा दोस्त, जो,
फ़िर कभीं यहाँ, आने़ से रहा ।


- स्वाती 30.12.2016; 11.18 am

Friday, August 19, 2016

बेवजह़

वैसे जरूरी तो नहीं है
कुछ भी, फिर भी;


कभी-कभी, कुछ-कुछ,
हो जाते है जरूरत ;

जैसे की सांसे लेना,
या हौसला रख़ना !- Swati, August 17, 2016 11.30 am

Thursday, December 31, 2015

क्या है यह?

पूरा के पूरा, सांझ़ा, खुद के साथ!

यह कैसा एहसास है?
आजकल छाया हुआ?,
की फुरसत ही नहीं देता
अपने से अलग होने की !न आने देता है यहां पर,
उस पुराने हमसफर कमजोरी को,
न फिरकने देता है मेरे पास
किसी लड़ाईपर जानेकी शुरूवात को ।


ना होता है आसपास कोई ड़र
किसीसे टकराने का,
और लापता है बिलकूल
सारे आक्रमकता के नक़ाब
जो मंड़राते थे यहाँ वहाँ हमेशा ।


मेरी जरूरत के गुल़ाम,
जो लगभग बने थे मालिक
मेरे भीतरी ख्यालोंके !


अब पता नहीं कैसे
रख पाती हूँ दूर इन्हे?

अपनेसे बिलकूल दूर ...
उनकी हजार कोशिशोंके बावजूद
होती हूँ मै जिंदादिल


मेरे अपने मुझमें, पूरी की पूरी,
सांझ़ी, सवारी, खुद के साथ।-  Swati December 31, 2015 23.14

Monday, May 25, 2015

साथ

एक सफर, अपना - अपना
अपनेपन के एहसास का

अपने अपनोंकी
जरूरत, शौक,
मजबूरी, परेशानी,
और गुस्सेकी भी;
सुंदर असलीयत
जैसा हर लम्हा ।

कुछ - कुछ अपने जैसा
फिर भी पुरा अलगसा

ऐसा कोई और
जो है आसपास हमेशा
बेखयाली में भी
खयालों का हमसफर ।

- स्वाती, May 25, 2015 00.54

Thursday, October 2, 2014

कौतुक

कसं सांगू तुला ?
काय होतं मला,
तुझ्या एका विचारानेही 
असं भरभरून येणं मनाचं 

निवांत असूनही खळाळतं झऱ्यागत 
सावध, तरीही उत्साहात ओथंबलेलं
तुझ्या एका लकबिच्या सईवर डोलणारं

कुठेही असलं तरी 
कशाचीही पर्वा न करत  
आनंदाची बरसात वाटणारं  

एक गुपित फक्त माझं
तुझ्यासाठी निर्मळतेचं. 

- स्वाती October 02, 2014
#MarathiKavita
#NatureTrail

Monday, November 25, 2013

श्वास

श्वास

ना खंत, ना खेदही
ना इच्छा ना विश्वास
तुटलेल्या नात्यासाठी
सॊडला शेवटचा श्वास !

तुझ्या-माझ्यात आहे
होईल वाटलेसे बरेच काही -
जे झालेच नाही,
त्या अधुर्या नात्यासाठी
सॊडले आहेत काही श्वास !


तुझ्या कुशीत वाढले
विसावले, उमलले
तुझ्या डोळ्यातील आसवांनी
माझे श्वास हपापले !

तुमच्या नि:शब्द कृतीने
जपले खूप काही
श्वास तुमचा जड झाला
त्यात अडकले माझे खूप काही !

तू जन्मताच झाली
तुझी- माझी जोडगोळी
तुझ्या - माझ्यामध्ये खूप काही
अळी-मिळी गुप चिळी
दुभंगले तुझे मन
माझा श्वास  - श्वास जाळी  !

तुझ्या - माझ्यातले मैत्र
काही अंतर जाणॆना
कातरला तुझा आवाज

श्वास मला  फुटेना  !

एक नि:शब्दाचे जिणे
त्याला कुठे रिते करू?
रितेपणाची कमाल
श्वास घेऊनही विझेना
घेउन झालेत सारे विझते श्वास !

तुमच्या अस्तित्वाने मिळाली
विवेकाची झालरं
तोडलेल्या तुमच्या श्वासासाठी
एक सक्रीय हुंकार !

शब्द शब्द बोलून झालंय
अब्द अब्द रडून झालंय
मोकळ्या श्वासाने चार ठाव जगायचंय
त्या सार्या जगण्यासाठी आशाभारले श्वास !

गार झुळूकीत
फुलांना वेचत
सुगंधी भेट अवचित
अलगद श्वासांच्या कवेत. 


- स्वाती Nov. 25, 2013
#MarathiKavita
 

Wednesday, January 30, 2013

मर्जी सर - आँखों पर

सदीयों पहले 
खिल उठी थी जिन्दगी 
हमारी हसीं के बल पर 

दुनिया के इस पार 
पैरों तले विरानी का खँडहर 

हमारे झगड़ने की आदत 
और वह निभाने की ताक़द

चलो ले लेते है 
आपकी मर्जी, सर - आँखों पर

- स्वाती, January 29, 2013

Sunday, May 22, 2011

ओ प्रिया . . .!

गप्प गप्प गाणी ऐकत 
चालताना विना ब्रेक 
तुझी हाक कानी आली,
बस, जरा चहासाठी टेक.

वाटले आहोत झाडाजवळ ---
रंगहीन गर्दीने आली भोवळ 
तुझ्यासाठी डोळ्यांतून ओघळ 
भास - अभासांचा होय गोंधळ, गोंधळ

मागे लागतात कुत्रे 

त्यांची पूर्वीची सवय 
संगे झेलण्याची सय
का ते फक्त वेडे वय?

छत्र्या फिरवत डौलाने 
चालूया परत 
गाणी म्हणूया मोठ्याने 
आपल्याच नादात 

कुठवर आहेस?
कधी येशील परत?

- स्वाती मे २२, २०११.

Sunday, March 21, 2010

Friends!

Friends!

After the silence of long-long years,
I called you ....

..... And you were waiting to here my voice;

As if I was wanting to know if you wouldn't?
Between us - distances mean Nothing.
Good old friends !

- Swati, March 21, 2010.Saturday, February 27, 2010

तुटलेली मैत्री

तुटलेली मैत्री

दोन मित्रांच्या दरम्यान
ज़ेह्वा अहंकार घुसतो 

आणि एकाचा अहंकार
दुसरयाच्या ' स्व ' ला चिरड्तो

तेह्वा मिळते
पोतडीभर   दुःख

जिचे ओझे वागवते - आयुष्य.

- स्वाती Feb. 23, 2010.

Thursday, February 25, 2010

Friendship Lost

Friendship Lost

It all started as a friendly banter ...
Your ego crushed 
the core of my centre;

Along with the snow storm, 
has settled the winter ...

Life carries the burden
of a friendless conqueror.

- Swati
Feb. 24, 2010