संथ -स्वैर

असतंच की, चलन - वलन
कुणालाच पत्ता न लागेलसं ;

कदाचित न कळेलसं स्वतःलाही
तरीही गतिमान, सउद्देश चालणं ;

विनापर्वा, विनासोबत
आपल्याच तालात - डौलात !

- Swati, March 19, 2017 22.00

Comments