Friday, December 30, 2016

अकेलापन


कहते है की, खा जाता है अकेलापन !

फिर भी, मगर

कुछ ऐसा दे जाता है 
अपने भीतर
की हम बन गये है
हमसफऱ - अपने-आप के;

क्या खूब दोस्त अकेलापन !

बिछ़डते वक्त 
उसकी कमी ऐसे छ़ोड़ गया 
की उसके न होने का एहसास हीं न हो ।

बिछ़डने पर भी, 
इसकी बाँटीं हुई खैरात,
होती हैं मेरे पास, हर पल ।

मेरे अंदर की जिंदादिली को संवाँरता
यह प्यारासा दोस्त, जो,
फ़िर कभीं यहाँ, आने़ से रहा ।


- स्वाती 30.12.2016; 11.18 am

Friday, December 16, 2016

ऐतिहासीक भारत

मित्रों, !!!!

....  म्हणाले की, "इतिहास घडवणारे भारत",
कसला ढासू बाणेदार नायक
याच्या बुलंद छातीचा गवगवा त्याला मुबारक

करून टाकली रद्दी , अचानक, 
अगदी न भूतो न भविष्यती आत्मघातक
भलतेच ऐतिहासीक कपाळमोक्ष कारक

बेहिशेबी निर्णय झाला टंचाईकारक
लाखोंच्या सदर्यात भटकता प्रधानसेवक

म्हणतात आता की झाली एक 'चूक' !
सुलतानी लहरीने हरवली गरीबाची तहान - भूक

दोन हजारच्या टिकल्यांसाठी रांगारांगी,
देशभक्तीचा काय पण हुरूप !

अच्छे अच्छे, अक्कलेचे, 'दीन-दीन' कारभारी
अडाण्याच्या गाड्याचे भक्तगण लय भारी

बॅंका उलट्या अन् नोटा छोट्या 
रसातळाची जोखीम तरी चोराच्या उलट्या ...

अभाव रोखतेचा? , की अभाव अकलेचा?,
गप्पा विकासाच्या ? , की कारभार उलट्या काळजाचा? 

पण बघा , सांगितलेलं नं 
की घडवणारे इतिहास भारत ? 


- स्वाती December 16 2016