सल

कधीतरी ओघळलंच पाहिजे,
घळघळून मोत्यांनी,

नाहीतरी सलच असतात
जीवाच्या गाभार्यात रूतलेली

बंद दाराबाहेर जायलाच लागतं, 
झळाळायला, मोत्यांना पण ! 

- स्वाती September 04, 2016 18.58 Pune.

Comments