Sunday, July 12, 2015

किल्ला


तटबंदी प्रशस्त
चोहोबाजूंनी बंदिस्त
मोकळ्या श्वासासाठी आत

हवेशीर पठार प्रशस्त

कधी बसावे वाटले
ऊन- पाऊस सोडून
खंबीर भुयारी,  ऊब गोंजारत
तरी हलकेच यावी 

कवडशाची चाहूल

अशा किल्ल्यात मोकळ्या
सगे - सोबतांची पानगळ
इथे नसावे सयींचे वादळ
वा पायरवांची वर्दळ


जरी तटबंदीच्या घेरात
जोमाने जगायच्या खेळात,

जगात वादळ - वावटळ
तरी सरळ - निर्मळ
माझ्या किल्ल्यातली हिरवळ
- स्वाती, 12  जुलै, 2015 18.05,  Dombivali.

Thursday, July 9, 2015

Existance


As if without Past
As if without Future!

Into the vacuum we sail
Feeling the wind and sun
Every moment of life,

Ever after,
Only here and now!

  • Swati, July 9, 2015 21.20