Posts

Showing posts from April, 2014

भान

कानांत गोंगाट
गोंधळ मनात
शहरी गर्दीत
स्पर्धेत हरपत
कसल्या शोधात?

शोधाची घाई
अंगाची लाही लाही
कामावर लगीनघाई
पोकळ संबंधांची नवलाई
सारे काही कशापायी?

हरपल्या भानाने
झुंडीचे चालणे
झुंडीत आपण वहावणे ...?
की झुंडीपासून अंतर राखणे  ?
सरळ आहे उत्तर नाहीत बहाणे.

आपली शांतता, सुख अन् समाधान
आपल्या निवडीशी त्यांचे ईमान
आपण आपले राखून भान
असे मिळेल आनंद निधान...?

- स्वाती April 28, 2014. 18.51
#MarathiKavita

Photos of Casia Fistula & Nagchafa flowers

Image

मोगरा फुलला

Image

दरम्यान

सन्नाटे के शोर के बीच
खडे है फासले देखते ।

बीच में है लंबीसी दिवारे,
और कुछ शिकवे
जो कभी न सुने ना सुनाए ।

फिर भी कुछ था,
या है भी शायद
शोर मिटानेवाला
सन्नाटारहीत दरम्यान ।

स्वाती, 16 - 04 -2014, 9.15am

थंड़ स्वप्नं

या रस्त्यावर थांबलीशी आहेत काही स्वप्नं बंद ड़ोळ्याआड़ गपगार झालेली जणू कोणी स्वप्नांना दम भरला,
'अज्जिबात जागे होऊ नका', याद राखून असा - स्वप्नं झोपेतच असतात स्वप्नं बघणारे जागे होतात स्वप्न विसरत
लक्षात असूद्या स्वप्न जागी होत नाहीत.
- स्वाती April 16, 2014 14.16
#MarathiKavita

On Guard

Walls of Attitude
Build the Mountain of Solitude
On this Planet no one can Intrude.

Gated existance and Chained Feelings
Not a hint of water nor any warmth,
Hidden under burried longings.

A safety alert, for what?
For Guarding the comfort zone?

A zone to which one ought to guard before  entering
A zone from where leaving is un-comforting.
A guard for safety or comfort is the choice for making.

- Swati, April 03, 2014 22.20 pm