Sunday, January 5, 2014

मागणे

मागे राहिलेल्या गावापाशी 
एक छोटेसे मागणे आहे,
अरे, तुझ्या आठवणीने 
येणारे रडू सुकून जाऊ दे!


अरे, पुन्हा तुला बघताच 
येऊ दे आनंदाचे तुषार,
'अहाहा! हे आहे … 
मागे सुटलेले  - माझे एक गाव . 

- स्वाती Dec. 2013 - Jan. 2014
#MarathiKavita