तुटलेली मैत्री

तुटलेली मैत्री

दोन मित्रांच्या दरम्यान
ज़ेह्वा अहंकार घुसतो 

आणि एकाचा अहंकार
दुसरयाच्या ' स्व ' ला चिरड्तो

तेह्वा मिळते
पोतडीभर   दुःख

जिचे ओझे वागवते - आयुष्य.

- स्वाती Feb. 23, 2010.

Comments